|
- बाळा नांदगावकर ह्यांचा सामाजिक दृष्टीकोन आणि त्यांचे कार्य ह्यात एक प्रामाणिकपणा आहे एक तळमळ आहे. ते प्रत्येक माणसाशी, त्याचा जातपात , धर्म न पाहता अगदी मोकळेपणाने वागतात. त्यांचे पत्रकारांशी, विविध सामाजिक संस्थांशी आणि समाज घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
कुमार केतकर - ज्येष्ठ पत्रकार
- बाळा ची एक गोष्ट खूप छान कि तो जसा होता तसाच आज हि आहे काहीही त्यात बदल झालेला नाही. जेवढे जमेल तितके तो लोकांसाठी काही ना काही करतच असतो. बाळा तू तसाच राहा असे मनापासून वाटते.
नाना पाटेकर - ज्येष्ठ अभिनेता
- अनेक वर्षांचे स्नेह जपणारा. मित्राला आपल्या प्रेमाने आणि सहकार्याने खतपाणी घालणारा असा माझा दुर्मिळ मित्र आहे. हा माझ्या साठी नुसता राजकारणी नाही तर समाजकारण करणारा असा मित्र आहे.
माजी अधिष्ठाता, के. ई. म . रुग्णालय
- We have school in Parel Area. He has been supportive for this school throughout. I have called him at 12 in the night for some school issue but from promptly responding my call till making sure that issue was resolved, he was taking personal initiative. Thanks to someone who is supportive to education. In every sense he was more than a leader.
Fatima Ajit Agarkar
- शब्द पाळणारा आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारा माणूस. मी कित्ती वर्षे त्यांना जनहितासाठी झटताना पहिले आहे. देवाने काही लोकांना बनवले असते जे लोकांच्या मदतीला कधीही धावून जातील मला असे वाटते कि बाळा नांदगावकर त्यापैकी एक आहे.
अंकुश चौधरी - सिनेअभिनेता
|
|