बाळा नांदगावकर ह्यांचा सामाजिक दृष्टीकोन आणि त्यांचे कार्य ह्यात एक प्रामाणिकपणा आहे एक तळमळ आहे. ते प्रत्येक माणसाशी, त्याचा जातपात , धर्म न पाहता अगदी मोकळेपणाने वागतात. त्यांचे पत्रकारांशी, विविध सामाजिक संस्थांशी आणि समाज घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
कुमार केतकर - ज्येष्ठ पत्रकार
|