कांदे वाटप
बाजारात अव्वाच्या सव्वा किमतीला मिळणा-या कांद्याची आमदार बाळा नांदगांवकरा यांनी ९ रु दराने उपलब्ध करून दिले.
शिवडी येथे आयोजित केलेल्या कांदेविक्री कार्यक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांनी केले. अत्यल्प दराने कांदा मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली.
बोचणा-या महागाईची जाणीव करुन देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना कांदा कुरिअरने पाठवण्यात आला.
|